1 ऑक्टो पर्यंत अर्ली बर्ड फी
Basic Pranic Healing
- कधी
- शनि 3 – रवि 4 ऑक्टो 2026
9:00 am – 6:00 pm - कुठे
- PranaLife, FC Road (near Tukaram Paduka Chowk)
इंग्रजी - प्रशिक्षक
- Vijay Khanke
- कोणासाठी
- 16 वर्षांवरील कोणीही
- फी
- ₹9,000, 1 ऑक्टो पर्यंत; नंतर ₹10,000
हा कोर्स आधी केला आहे? रिव्ह्यूअर फी ₹1,500
येऊ शकत नाही? बॅच सुरू होण्यापूर्वी आम्हाला सांगा — 6 महिन्यांच्या आत पुढच्या बॅचमध्ये जाता येईल.